{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14314,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:50:22Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार :-\nसुंदरलाल छन्नुलाल चौधरी रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 408) यांचे गट क्रमांक 260, क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक बी-22 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे क्षेत्र 0.007137 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nभगवान गणपत बळप , (खाता क्रमांक :- 11657) गट क्रमांक 260 मधील प्लॉट क्रमांक बी-22 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे क्षेत्र 0.007137 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3322 दिनांक 27/10/2004 प्रमाणे रक्कम रुपये 18000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
