{
  "village_code": "271800030224650000",
  "village_name": "देवमुर्ती",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 14391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:50:42Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना मुख्य शाखा जालना तर्फे शशांक गजाननराव वाळींबे\nलिहून घेणार : दिनेश मोहनराव हिरासकर मोनाली दिनेश हिरासकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 262 तपशिल : प्रमाणे दिनेश मोहनराव हिरासकर प्ला क्र 15 यानी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना मुख्य शाखा जालना तर्फे मनिष शिवप्रसाद अग्रवाल यांच्या कडुन रक्कम रुपये 480000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3878\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना मुख्य शाखा जालना यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निंबधक जालना 3 जिल्हा जालना यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5691 दिनांक 26/11/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
