{
  "village_code": "271800030224660000",
  "village_name": "खरपुडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 8998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:57:50Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलोपमेंट फायनान्स कपनी लिमिटेड, शाखा छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : बप्पासाहेब रामदास शेळके रा. खरपुडी गट नंबर 23 यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3214 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 725752/- कर्ज घेऊन क्षेत्र 43.50 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बप्पासाहेब रामदास शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभम हाऊसिंग डेव्हलोपमेंट फायनान्स कपनी लिमिटेड, शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 18/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 725752/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
