{
  "village_code": "271800030224660000",
  "village_name": "खरपुडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:39:12Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा जालना\nलिहुन देणार : सुभाष संपतराव गिराम रा. खरपुडी यांनी दिनांक 10/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 186 मधील प्लॉट क्रमांक 35 वरील रो-हाऊस क्र. 3 ज्याचे क्षेत्र 40.168 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष संपतराव गिराम, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा जालना यांचेकडील पत्र क्रमांक PNSB/JLN/Loan/24-25/406 दिनांक 10/03/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
