{
  "village_code": "271800030224660000",
  "village_name": "खरपुडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:57:50Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nविशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचा स्थावर मालमत्ता (मिळकत) जप्ती आदेश कर्जदार आकाश प्रल्हा गवरदेव यांचे जामीनदार नं 1 विजय कैलास पवार यांच्या गट नंबर 187 मधील प्लॉट क्रमांक 83 भागशा क्षेत्र 56 चौ.मी. त्याबाबत विशेष वसुली अधिकारी यांचे कार्यालय जालना जिल्हा, जालना यांचे पत्र क्रमांक जा.क्र.449/107(10)/ दिनांक 16/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60464/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
