{
  "village_code": "271800030224660000",
  "village_name": "खरपुडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:57:50Z",
  "surveys": [
    "187"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी, शाखा जालना\nलिहून देणार : अफसर अब्दुल गफुर बागवान रा. खरपुडी यांनी दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर 187 मिळकत क्रमांक 251/01 ते 251/4 व 251/19 ते 251/22 ज्यांचे एकुण एकुण क्षेत्र 2048.18 चौ.मी. फे.क्र.1150 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.32/17/238/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल करणे बाबम मा.तहसीलदार जालना यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-1/कावि दिनांक 27.08.2026 तहसील कार्यालय जालना यांचे पत्र प्राप्त झाल्यानुसार वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
