{
  "village_code": "271800030224660000",
  "village_name": "खरपुडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:57:50Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : श्री रेणुकादेवी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा चंदनझिरा\nलिहून देणार : परिवर्तन अ‍ॅग्रोअ‍ॅन्ड रिअल इस्टेट(इंडीया) प्रा लि तर्फे विठ्ठल बाबुराव पवार रा. खरपुडी यांनी आयुरकांती प्रा.लि.तर्फे बाबुराव तेजराव लोखंडे यांना तारण म्हणुन दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4973 दिनांक 07/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 प्लॅट क्रमांक 132 ज्याचे क्षेत्र 111.63 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकादेवी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना शाखा चंदनझिरा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.292/2026 दिनांक 28.09.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
