{
  "village_code": "271800030224660000",
  "village_name": "खरपुडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 9286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:57:50Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जालना तर्फे निखील राजेंद्र डाखोळे\nलिहून घेणार : बबन उत्तमराव मगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : स्‍टेट बॅंक ऑफ हैद्रबाद शा जालना ६००००० बबन उत्‍तमराव मगर - 1307\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा जालना तर्फे निखील राजेंद्र डाखोळे यांनी दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 1308 दिनांक 02/03/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आय बी सरोदे"
}
