{
  "village_code": "271800030224700000",
  "village_name": "इंदेवाडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 18321,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:28:45Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर-\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा.नायब तहसिलदार महसूल -2 यांचे महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्‍वये आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर- दिनांक 01/10/2026 व कार्यालयीन जावक क्रमांक 4581 दिनांक 05/10/2026 नुसार मौजे इंदेवाडी येथील गट क्रमांक 121 मधील खातेदार तोताराम विठ्ठलराव नागरे यांची जमीन क्षेत्र 0 हे 40 आर ही जमीन ज्ञानेश्‍वर तोताराम नागरे यांना वाटणी करुन दिल्‍या बाबत उपरोक्‍त प्रमाणे आदेश प्राप्‍त झाल्‍यावरुन फेरफारला नोंद घेण्‍यात आली",
  "talathi": "बि आर वाघ"
}
