{
  "village_code": "271800030224710000",
  "village_name": "दरेगांव जालना",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5366,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:03:22Z",
  "surveys": [
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nमा .तहसीलदार जालना आदेश क्रमांक जा.क्र2026/आरओआर/वाटणीपत्रक/सिआर 5566 आदेश दिनांक : 21/10/2026 नुसार अर्जदार नवनाथ तुकाराम गोडसे मौजे दरेगांव गट क्र 245 मध्‍ये क्षेत्र 01.10 आर पैकी 1.10 आर वाटणी प्रमाणे जमीन भोगवटादार वर्ग 1 या शेतजमीनीच्‍या विभाजनासाठी महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन या प्रमाणे\nवाटणीपत्र देणार / घेणार :- अशोक नवनाथ तुकाराम गोडसे गट क्र 245 मध्‍ये1.10 आर पैकी 0.55 व 0.55 आर\nवाटणीपत्र घेणार :- प्रदीप नवनाथ गोडसे गट क्र 245 क्षेत्र 0.55 आर\nवाटणीपत्र घेणार :- संदीप नवनाथ गोडसे गट क्र 245 क्षेत्र 0.55 आर\nआदेशा प्रमाणे सदरीनोद घेण्‍यात येते जे मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "आर एन मोहीते"
}
