{
  "village_code": "271800030224770000",
  "village_name": "गोलापांगरी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1715,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:38:51Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना शाखा जालना तर्फे विनायक रावसाहेब गायकवाड\nगहाणखत लिहुन देणार : रोहित प्रभाकर मोरे रा. गोलापांगरी यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5732-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित प्रभाकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण नारायण नागरे"
}
