{
  "village_code": "271800030224800000",
  "village_name": "माळशेंद्रा",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2345,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:14:41Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर दिनांक 08/10/2026\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमा.नायब तहसिलदार महसुल 2 जालना यांच्‍याकडील महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे - आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर दिनांक 08/10/2026 नुसार\nवाटुन देणा-याचे नाव :- सुभाष तुकाराम लहाने\nवाटुन घेणा-याचे नाव :- सिध्‍दार्थ सुभाष लहाने\nवाटुन घेणा-याचे नाव :- विशाल सुभाष लहाने\nमौजे माळशेंद्रा येथील गट क्र 56 क्षेत्र 2 हे 00 आर शेतजमीन असुन त्‍यापैकी शेतजमीन भोगवटादार वर्ग 1 सिध्‍दार्थ सुभाष लहाने यांना 0 हे 80 आर तसेच विशाल सुभाष लहाने यांना 0 हे 80 आर अशी कायमस्‍वरुपी वाटुन दिली असे आदेश प्राप्‍त झाल्‍यानुसार नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "राम वसंत धनेश"
}
