{
  "village_code": "271800030224820000",
  "village_name": "गोंदेगांव",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:43:30Z",
  "surveys": [
    "182",
    "183",
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार : दत्तात्रय भानुदास वाघ यांच्या अर्जानुसार मौजे गोंदेगाव येथील गट. क्र.182 मध्ये सामाईक मध्ये क्षेत्र 3 हे 64 आर , गट. क्र.183 मध्ये सामाईक मध्ये क्षेत्र 0 हे 02 आर , गट. क्र.184 मध्ये सामाईक मध्ये क्षेत्र 1 हे 23 आर शेत जमीन असून,अर्जदार यांची आई लक्ष्मीबाई उर्फ पुंजाबाई भानुदास वाघ ह्या दिनांक : 26/04/2026 रोजी मयत झाल्या आहेत ,सदरील शेत जमीन बाबत या पूर्वी वारस फेरफार क्र.2764 ने फेर झालेला आहे 2820 फेरफार ने हक्कसोड झालेला आहे अर्ज ब शपथ पत्र आधारे मयताचे नाव कमी करण्यात आले.",
  "talathi": "पुजा सहदेव पडुळ"
}
