{
  "village_code": "271800030224890000",
  "village_name": "थार",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1669,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:48:33Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-३/कावी-\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा.तहसीलदार जालना यांच्या आदेशान्वे मौजे थार ता. जि. जालना येथील गट क्रमांक 64 मधील खातेदार गयाबाई भगवान शेळके ,प्रदीप भगवान शेळके ,निकिता भगवान शेळके ,कोमल भगवान शेळके यांचे क्षेत्र 2 हे.02 आर ,शेतजमीन सातबारा उताऱ्यावरील भोगव वर्ग-२ म्हणून नोंद आहे.यांच्या हद्दीपावेतो क्षेत्र 2 हे.02 आर शेत जमिनीबाबत मा. तहसीलदार, जालना यांनी आदेश जा.क्र.२०२६/जमा-३/कावी- , आदेश दिनांक:13/10/2026 अन्वये शेत जमीन भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ मध्ये करण्यात आली.",
  "talathi": "एम एम अंभोरे"
}
