{
  "village_code": "271800030224910000",
  "village_name": "कडवंची",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 4821,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:36:51Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय जालना जा क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्र/सीआर-दिनांक 19/10/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा.नायब तहसिलदार महसूल-1 तहसील कार्यालय जालना यांच्‍या कडील महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे आदेश तहसील कार्यालय जालना जा क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्र/सीआर-दिनांक 19/10/2026 तहसील कार्यालय जावक क्र 5515 दिनांक 30/10/2026 नुसार\nवाटुन देणा-याचे नाव :- सखाराम शामराव जारे क्षेत्र 0 हे 40 पैकी\nवाटुन घेणा-याचे नाव :- गणेश सखाराम जारे 0 हे 40 आर\nमौजे कडवंची तालुका जिल्हा जालना येथील गट क्र 338 सखाराम शामराव जारे यांचे क्षेत्र 0 हे 40 आर भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन असुन पैकी 0 हे 40 आर मुलगा गणेश सखाराम जारे यांना\nकायमस्‍वरुपी वाटुन दिली असे उपरोक्‍त आदेश प्राप्‍त झाल्‍यानुसार नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "सुप्रिया हनुमंत कोलगीरे"
}
