{
  "village_code": "271800030224930000",
  "village_name": "नाव्हा",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3126,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:13:59Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : संचिका/क्रमांक 2026/ आरओआर/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा.नायब तहसिलदार महसूल-1 तहसील कार्यालय जालना यांच्या कडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे आदेश तहसील कार्यालय जालना जा.क्र.2026/संचिका/क्रमांक/आरओआर/2026 -दिनांक 19/10/2026 नुसार\nवाटुन देणा-याचे नाव :- आप्पासाहेब भानुदास भुतेकर गट 225 क्षेत्र 1 हे 20 पैकी\nवाटुन घेणा-याचेनाव :- इंदु आप्पासाहेब भुतेकर 0 हे 60 आर\nमौजे नाव्हा तालुका जिल्हा जालना येथील गट क्र. 225 यांचे आप्पासाहेब भानुदास भुतेकर भोगवटादार वर्ग-1 शेतजमीन असुन त्यांनी ती स्वतंत्रपणे कायमस्वरुपी इंदु आप्पासाहेब भुतेकर यांना वाटुन दिली असे उपरोक्त आदेश प्राप्त झाल्या नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंकूश नारायण आंबटकर"
}
