{
  "village_code": "271800030225020000",
  "village_name": "वखारी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:15:33Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nदुय्यम निबंधक कार्यालय जालना 3 यांचेकडील नोंदणीकृत वाटणी पत्रक क्रमांक 4748 दिनांक-08/09/2026 नुसार सदाशिव आश्रू घुले यांनी मौजे वखारी ता.जि.जालना येथील गट क्रमांक 264 मधील स्वतःच्या नावे असलेली एक स्वतंत्र विहीर व 0.24 आर जमीन आपला मुलगा नामे लक्ष्मण सदाशिव घुले यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे. जमिनीचा फेर पूर्वीच झाला आहे.दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. जी पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "काळमेघ कल्‍पना पंजाबराव"
}
