{
  "village_code": "271800030225040000",
  "village_name": "बाजीउम्रद",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5136,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:09:44Z",
  "surveys": [
    "46",
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा सिंदखेड राजा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा.\nगहाणखत लिहुन देणार : विजय प्रभु राठोड रा. बाजीउम्रद यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5560-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46, 55 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय प्रभु राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर पांडुरंग कटारे"
}
