{
  "village_code": "271800030225090000",
  "village_name": "हडप",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:30:27Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रामनगर\nलिहून घेणार :निवृत्ती तुकाराम लकडे रा. हडप गट क्र. 27 फेरफार क्र.609,628,663 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोझा पूर्ण व्याजासह परतफेड केले उर्वरीत सुनिता ज्ञानेश्वर लकडे यांचा बोझ्याची नोंद असून बँक पत्र दिले वरून बोझा नोंद घेण्यात आली वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले.",
  "talathi": "गौरव गोपाल लाड"
}
