{
  "village_code": "271800030225090000",
  "village_name": "हडप",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1143,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:20:03Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : २०२६ /संकीर्ण /वाटणीपत्र /सीआर.\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85(2) अन्वये विष्णु रंगनाथ लकडे रा.हडप यांच्या नावे मा. नायब तहसिलदार जालना म-2 यांच्या कडील दि. 28/10/2026 चे आदेश प्राप्त झाले असून त्या नुसार\nवाटणीपत्र लिहून देणार :\nविष्णु रंगनाथ लकडे यांची मौजे हडप येथील गट क्र.1 मध्ये 1 हे.63 आर, शेतजमीन असून त्यापैकी 1 हे 63 आर जमीन त्यांनी,\nवाटणी लिहून घेणार :\nलक्ष्मी विष्णु लकडे यांना गट क्र.1 मध्ये क्षेत्र 1 हे 63 आर\nशेतजमीन विना मोबदला पत्नी या नात्याने वाटणी पत्रान्वये वाटून दिली असून त्याची नोंद मा. नायब तहसिलदार जालना म-2 यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर ,दि 28/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गौरव गोपाल लाड"
}
