{
  "village_code": "271800030225220000",
  "village_name": "मांनेगांव खालसा",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:29Z",
  "surveys": [
    "76/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार कैलास झाबू राठोड रा.मानेगाव खा यांनी अर्ज सादर केला की त्यांची मानेगाव खा गट न 76/1 मध्ये क्षेत्र असून त्यात त्यांनी एक नवीन विहीर खोदली असून तिचे काम पूर्ण झाले आहे त्यांना सोलार योजनेसाठी सदर विहीरची नोंद इतर अधिकारात होणे आवश्यक असून त्यास्तव त्यांनी शपथ पत्र सादर केले असून त्याची इतर अधिकारात नोंद घेन्यात यावी असा विनंती अर्ज केला आहे करिता सदर फेरफार घेण्यात आला",
  "talathi": "सोनवणे आर एन"
}
