{
  "village_code": "271800030225280000",
  "village_name": "पाथ्रुड",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3025,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:03:44Z",
  "surveys": [
    "100",
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र /2026/संकीर्ण//वाटणीपत्रक / सीआर-\nआदेश दिनांक : 30/09/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nमोहन ठमाजी राठोड रा.पाथ्रुड (खाता क्रमांक 321 ) गट/सर्व्हे क्रमांक103, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nपंडीत ठमाजी राठोड रा.पाथ्रुड (खाता क्रमांक 215 ) गट/सर्व्हे क्रमांक100, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nमधुकर ठमाजी राठोड, (खाता क्रमांक :-310)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमधुकर ठमाजी राठोड , (खाता क्रमांक :-310)गट/सर्व्हे क्रमांक 100 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना सक्षमअधिकार्री तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय जालना यांचे आदेश संचिका क्र जा.क्र 2026/संकीर्ण//वाटणीपत्रक / सीआर - दि.30-09-2026 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटणी नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "राजेंद्र कारभारी औताडे"
}
