{
  "village_code": "271800030225310000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 8240,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:02:43Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/वाटणीपत्रक/सिआर4357- दि.16/09/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा. ना. तहसिलदार जालना यांचे आदेश संचिका जा.क्र.2026/वाटणीपत्रक/सिआर4357- दि.05/09/2026 नुसार अर्जदार भगवान नामदेव चव्हाण रा. नेर ता. जि. जालना यांनी मालकीच्या मौजे नेर येथिल गट क्र. 258 क्षेत्र 1हे07 आर पैकी 0हे 43 आर त्यांनी त्यांच्या सख्या चुलत्यास करुन घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(2) प्रमाणे नमुद अटी व शर्तीवर जमिनी वाटपास परवाणगी दिली आहे . खालिल प्रमाणे वाटणी तपशील.\nलिहुन देणार:- भगवान नामदेव चव्हाण रा. नेर(खाता क्रमांक805) गट/सर्व्हे क्रमांक258, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्यांच्या सखा चुलत्यास विनामोबदला वाटणीपत्राने वाटून दिली.\nलिहुन घेणार:- रामराव रतन चव्हाण , (खाता क्रमांक :-1528 )गट/सर्व्हे क्रमांक 258 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवरिल आदेशा वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विष्‍णुकांता हरीबा बुद्रुकवाड"
}
