{
  "village_code": "271800030225350000",
  "village_name": "धारा",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 834,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:58:37Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nविहीर नोंद\nअर्जदारः- संजय मधुकर खंदारे मौ.शेवली.यांची जमीन मौ.धारा. शिवारात\nग.क्रं. 51 मधे असुन त्यामधे त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्‍वावलंबन\nयोजने अंतर्गत एक नविन विहीर स्‍वतंत्ररीत्‍या खोदली असुन त्‍यांनी दिलेला विनंती\nअर्ज व प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी केल्‍यानुसार अर्जदार यांच्‍या वरील योजने अंतर्गत एका\nस्‍वतंत्र विहीरीची नोंद वरील प्रमाणे ग.क्रं. 51 ला घेण्‍यात आली.\nजी नोंद मंजुरीस्तव सादर.\nजाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "राजेंद्र कारभारी औताडे"
}
