{
  "village_code": "271800030225440000",
  "village_name": "शेवली",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:23:42Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित औरंगाबाद , शाखा नेर\nलिहून देणार : शे आबेद शे बाबा प्ला क्र 163 रा. शेवली यांनी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील दस्त क्रमांक 2027 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 1234 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन रामराव खरात"
}
