{
  "village_code": "271800030225450000",
  "village_name": "नागापुर",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 825,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:59:28Z",
  "surveys": [
    "18",
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र .2026 /संकीर्ण /वाटणीपत्रक /सीआर -\nआदेश दिनांक : 01/10/2026 महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 (2)अनन्‍वे आदेश\nलिहुन देणार:- 1) अंकुश देवराव खरात गट क्र 81 मध्ये क्षेत्र 01 हे 46 आर व 2) सुदाम देवराव खरात गट क्र.18 मध्ये क्षेत्र 01 हे 00 आर रा. नागापूर यांनी मौ. नागापूर शिवारातील जमीन त्‍यांनी लिहुन घेणार:-1)सुदाम देवराव खरात यांना मौ. नागापूर शिवारातील जमीन गट क्र. 81 मध्ये 01 हे 46 आर पैकी 00 हे 43 आर जमीन 2) अंकुश देवराव खरात यांना मौ.नागापूर शिवारातील जमीन गट क्र. 18 मध्ये 01 हे 00 आर संपूर्ण जमीन ही मा.नायब तहसिलदार महसुल-2 तहसिल कार्यालय जालना यांनी दिलेल्‍या महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 आन्‍वये आदेशाने वाटून दिली जा.क्र2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर-दिनांक 01 /10/2026 नुसार वरीलप्रमाणे वाटुन दिली आहे.करीता आदेशान्‍वे नोंद सादर.",
  "talathi": "भाग्‍यश्री गजानन अंभोरे"
}
