{
  "village_code": "271800030225520000",
  "village_name": "ढगी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:02:22Z",
  "surveys": [
    "100",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा.नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जालना यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मौजे ढगी येथील गट क्रमांक 9 व 100 बाबत आदेश प्राप्त झाले .\nसदरील आदेशानुसार सदर गटातील खातेदार अंकुश किसन घुले, कैलास किसन घुले, रमेश किसन घुले, गणेश किसन घुले यांचे गट क्रमांक 100 मध्ये सामायिक एकूण क्षेत्र 1.20 हेआरचौमी व गट क्रमांक 9 मध्ये सामायिक एकूण क्षेत्र 0.09 हेआरचौमी शेतजमीन असून पुढीलप्रमाणे जमीन विभागून देण्याचे आदेशित केले आहे.\nजमीन वाटून घेणार:-1) अंकुश किसन घुले यांना गट क्रमांक 100 मध्ये जमीन वाटून दिलेले क्षेत्र 0.30 हे.आर.चौमी.\n2) कैलास किसन घुले यांना गट क्रमांक 100 मध्ये जमीन वाटून दिलेले क्षेत्र 0.30 हे.आर.चौमी.\n3) रमेश किसन घुले यांना गट क्रमांक 100 मध्ये जमीन वाटून दिलेले क्षेत्र 0.30 हे.आर.चौमी.\n4) गणेश किसन घुले यांना गट क्रमांक 100 मध्ये जमीन वाटून दिलेले क्षेत्र 0.30 हे.आर.चौमी.\n5)कैलास किसन घुले, रमेश किसन घुले यांना गट क्रमांक 9 मध्ये सामायिकरित्या जमीन वाटून दिलेले क्षेत्र 0.09 हे.आर.चौमी\nवरील प्रमाणे मा.नायब तहसीलदार महसूल - 2 यांचेकडून म.ज.म अ 1966 चे कलम 85 अन्वये दि. 15/10/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झालेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "केदार राजेश्वर कुलकर्णी"
}
