{
  "village_code": "271800030225650000",
  "village_name": "नसडगांव",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:59:16Z",
  "surveys": [
    "166",
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रामनगर\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर शेषराव चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 166,180 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रामनगर\nबोजा रूपये 200000/- -ज्ञानेश्वर शेषराव चौधरी व सोमेश शेषराव चौधरी यांच्या नावे1632 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा ज्ञानेश्वर शेषराव चौधरी यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.तसेच सोमेश शेषराव चौधरी याच्या नावे जुनी नोंद कायम करण्यात आली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गितांजली अशोक जगदाळे"
}
