{
  "village_code": "271800030225680000",
  "village_name": "सोलगव्हाण",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:42:16Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखरेदी\nखरेदी लिहुन घेणार -1) आदित्य गौतम वावळे (खाते क्र. 660)\nखरेदी लिहुन देणार -1) कालिंदा श्रीमंत खरात (खाते क्र. 456)\nसंमती लिहुन देणार – 1) प्रकाश श्रीमंत खरात\nमुळ जमीन मालक कालिंदा श्रीमंत खरात (खाते क्र. 456) यांची शेतजमीन मौजे- सोलगव्हान ता. जालना जि. जालना येथील गट नं. 133 मध्ये 00 हे. 40 आर. ज्याचा आकार 00 रु. 68 पैसे असुन एव्हढी शेतजमीन असुन त्यांनी गट नं. 133 मध्ये 00 हे. 40 आर. शेतजमिनीपैकी 00 हे. 40 आर. संपुर्ण शेतजमीन त्यांनी आदित्य गौतम वावळे (खाते क्र. 660) यांना एकुण 00 हे 40 आर. शेतजमिन खरेदी करून दिली आहे.\nवरील खरेदीखत त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय जालना 3 यांच्या कडे दिनांक: 19/06/2026 रोजी त्यांनी रजिस्टर खरेदी करून दिले. ज्याचा दस्त क्र. 3203/2026 प्रमाणे शासकीय बाजारभाव मुल्य किंमत 6,00000/- रक्कम घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नंबर 7/12 वर दाखल केले असे. करिता सदर नोंद घेण्यात आली त्यानुसार पुढील योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "संजय किसन पालवे"
}
