{
  "village_code": "271800030225680000",
  "village_name": "सोलगव्हाण",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:42:16Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nखरेदी लिहून घेणार – 1) सहदेव रामेश्वर कावळे\n2) सुभाष भानुदास केंधळे\nखरेदी लिहुन देणार – 1) चंद्रकांत मोहनराव पिंपळे\n2) आनंद प्रकाशचंद मंत्री\nसंमती लिहुन देणार - 1) पुजा राजेश भक्कड\n2) पार्थ संदीप गायकवाड\nमुळ जमीन मालक चंद्रकांत मोहनराव पिंपळे, आनंद प्रकाशचंद मंत्री, पुजा राजेश भक्कड व पार्थ संदीप गायकवाड यांची शेतजमीन मौजे-सोलगव्हान ता. जालना जि.जालना येथील गट नं. 59 मध्ये सामाईक शेतजमीन 00 हे. 80 आर. असुन ती फेरफार क्रमांक 2773 ने आलेली असुन यापैकी सहहिस्सेदार चंद्रकांत मोहनराव पिंपळे व आनंद प्रकाशचंद मंत्री यांनी त्यांच्या अविभक्त हिस्स्याची व कब्जाची 00 हे. 40 आर. शेतजमीन विक्री केली आहे व उर्वरित शेतजमीन पुजा राजेश भक्कड व पार्थ संदीप गायकवाड यांची 00 हे. 40 आर. शिल्लक राहिलेली आहे. सदर गटात खरेदी करून देणार यांचा काहीही हिस्सा शिल्लक राहिलेला नाही असे त्यांनी खरेदी खत दस्त क्र. 5987 मध्ये नमुद केले आहे.\nवरील खरेदी दिनांक: 08/09/2026 रोजी त्यांनी रजिस्टर खरेदी करून दिले. ज्याचा दस्त क्र.5987/2026 प्रमाणे शासकीय बाजारभाव मुल्य किंमत 33,00000/- रक्कम घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नंबर 7/12 वर हक्कदार सदरी दाखल केले असे.करिता सदर नोंद घेण्यात आली त्यानुसार पुढील योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर.",
  "talathi": "संजय किसन पालवे"
}
