{
  "village_code": "271800030225710000",
  "village_name": "विरेगाव",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:22:48Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : देवगिरी नागरी सह पतसंस्था मर्या औरंगाबाद , नेर\nलिहुन देणार : सचिन विष्णू खरात रा. विरेगाव गट नंबर/ सर्वे नंबर 35 यांनी दुय्यम निबंधक जालना 1 यांचेकडील दस्त क्रमांक 33 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन विष्णू खरात , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एन जे दहिवाले"
}
