{
  "village_code": "271800030225770000",
  "village_name": "डांबरी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 702,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:36Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश\nलिहून देणार:- 1) सीताराम रेखा पवार रा. डांबरी ता. जि. जालना यांनी मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 27 मधील 1 हे 68 आर पैकी जमीन 0 हे. 64 आर त्यांनी वडील या नात्याने मुलास वाटून दिली.\n2) पंडित सिताराम पवार डांबरी ता. जि. जालना यांनी मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 27 मधील जमीन 0 हे. 64 आर\nमा. नायब तहसिलदार महसूल-1 तहसिल कार्यालय जालना यांनी दिलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/सकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर-दि.14/10/2026 तहसिल कार्यालय जालना आदेशानुसार वरीलप्रमाणे वाटून दिली आहे. करिता आदेशाची नोंद सादर.",
  "talathi": "पंकज दत्‍तात्रय ढाकरे"
}
