{
  "village_code": "271800030225770000",
  "village_name": "डांबरी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 704,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:47:36Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश\nलिहून देणार:- कल्याण धोंडिभाऊ थाबडे रा. घेटुळी ता. जि. जालना यांनी मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 60 मधील 0 हे 80 आर संपूर्ण जमीन 0 हे. 80 आर त्यांनी पती या नात्याने पत्नीस या नात्याने मुलास वाटून दिली.\nलिहून घेणार:- रेखा कल्याण थाबडे रा. घेटुळी ता. जि. जालना यांना मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 60 मधील 0 हे 80 आर\nमा. नायब तहसिलदार महसूल-1 तहसिल कार्यालय जालना यांनी दिलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/सकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर-दि.16/10/2026 तहसिल कार्यालय जालना आदेशानुसार वरीलप्रमाणे वाटून दिली आहे. करिता आदेशाची नोंद सादर.",
  "talathi": "पंकज दत्‍तात्रय ढाकरे"
}
