{
  "village_code": "271800030225820000",
  "village_name": "दुधनाकाळेगांव",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T19:49:52Z",
  "surveys": [
    "56",
    "57"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शा.जालना\nलिहुन घेणार : गोवर्धन विश्वनाथ मिसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 2122 ने घेतलेला बोजा दिनांक 19/08/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा गोवर्धन विश्वनाथ मिसाळ यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 57 वर फेरफार क्रमांक 2122 ने घेतलेला बोजा दिनांक 19/08/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा गोवर्धन विश्वनाथ मिसाळ यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक शाखा जालना यांचेकडील पत्र क्र.REF No:UBI/JALNA/ADV/AGR/NOC/2026 दिनांक 01/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश आत्माराम जाधव"
}
