{
  "village_code": "271800030225840000",
  "village_name": "पाचनवडगाव",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:02:38Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार प्रभाकर श्रीरंग सुरासे यांनी अर्ज दिला की मौजे पाचनवडगाव येथील गट क्र 364 मध्‍ये त्‍यांच्‍या नावे शेतजमीन असून सदर शेतजमीन त्‍यांनी खरेदी केले असून आजरोजी 7/12 मध्‍ये त्‍यांचे नाव प्रभाकर श्रीरंग सुलताने असे झाले असून त्‍यांचे खरे नाव प्रभाकर श्रीरंग सुरासे आहे. तरी आडनाव दुरुस्‍ती करुन दयावे असा अर्ज, शपथपत्र,फेरफार क्र 2629 तसेच दुय्यम निबंधक जालना-3 यांच्‍याकडील दस्‍त क्र 4101/2008 दिनांक 14/10/2008 सादर केलयावरुन व स्‍थानिक चौकशी आधारे या नावाचे दोन व्‍यक्‍ती नसून एकच व्‍यक्‍ती आहे. तरी अर्जदार यांचे 7/12 मधील प्रभाकर श्रीरंग सुलताने ऐवजी प्रभाकर श्रीरंग सुरासे अशी दुरस्‍ती बाबत नोंद घेण्‍यात आली. जी मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "एस एस ढवळे"
}
