{
  "village_code": "271800030225880000",
  "village_name": "भाटेपुरी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 6292,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:11:35Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनायब तहसीलदार महसलु 2 आदेश क्रमांक : जा.क्र2026/संकिर्ण/वाटणीपत्रक/सिआर आदेश दिनांक : 15/10/2026 नुसार अर्जदार रमेश लक्ष्‍मण भाकड मौजे भाटेपुरी गट क्र 358 मधील क्षेत्र 03.44 आर या पैकी 1.60 आर वाटणी प्रमाणे जमीन भोगवटादार वर्ग १ या शेतजमीनीच्‍या विभाजनासाठी महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन या प्रमाणे\nवाटणीपत्र देणार / घेणार :- रमेश लक्ष्‍मण भाकड गट क्र 358 क्षेत्र 3.44 आर पैकी 1.60 आर\nवाटणीपत्र घेणार :- सुदर्शन रमेश भाकड गट क्र 358 क्षेत्र 1.60 आर\nवरील आदेशा प्रमाणे सदरीनोद घेण्‍यात येते जे मंजुरीस्‍तव सादर",
  "talathi": "गौरव गोपाल लाड"
}
