{
  "village_code": "271800030225940000",
  "village_name": "हिस्वन बु .",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2024,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:31:42Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर-\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 मधील कलम 85 अन्वये ज्ञानेश्वर पांडुरंग गंगाधरे व गणेश पांडुरंग गंगाधरे रा. हिस्वन बु. यांच्या नावे मा.नायब तहसिलदार म-१ जालना यांच्या कडील दि.16/10/2026 चे आदेश प्राप्त झाले असून त्या नुसार\nवाटणीपत्र लिहून देणार :\nपांडुरंग अंबादास गंगाधरे , यांची मौजे हिस्वन बु.येथील गट क्र. 41 मधील 1 हे 64 आर शेतजमीन असून त्यापैकी त्यांनी\nवाटणी लिहून घेणार :\n1) ज्ञानेश्वर पांडुरंग गंगाधरे यांना क्षेत्र 0 हे 84 आर,\n2) गणेश पांडुरंग गंगाधरे यांना क्षेत्र 0 हे 84 आर,\nशेतजमीन विना मोबदला मुले या नात्याने वाटणी पत्रान्वये वाटून दिली असून त्याची नोंद मा.नायब तहसिलदार म-१ जालना यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर- ,दि.16/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली ती योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अरुण तुकाराम गेडाम"
}
