{
  "village_code": "271800030225960000",
  "village_name": "वडीवाडी",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:21:03Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार : परसराम पांडुरंग चव्हाण यांनी अर्जान्वे मौजे वडीवाडी येथील गट.क्र.142 मध्ये वारस फेरफार क्र. 907 ने असलेली इतर अधिकारात वारस नोंद मध्ये असलेल्या सर्व वारसांनी फेरफार क्र 915 झालेल्या खरेदी जालना-1 दस्त क्र 323/2000 दिनांक 25/01/2000 या व्यवहारास पूर्ण संमती दिलेली असून त्यांच्या नावे आज रोजी शिल्लक शेतजमीन नाही, अर्ज व खरेदी आधारे त्या नावांची नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "गजेंद्र रावसाहेब काकडे"
}
