{
  "village_code": "271800030226020000",
  "village_name": "राठोड नगर",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 565,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:20:07Z",
  "surveys": [
    "34",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण /वाटणीपत्रक/सिआर- दि. 09/10/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार महसुल 1 तहसील कार्यालय जालना\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण /वाटणीपत्रक/सिआर- दि. 09/10/2026\nमा.नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जालना यांच्या आदेशानुसार श्री. चापा मनीराम राठोड यांचे म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मोजे – राठोड नगर येथील गट क्रमांक 34, 89 बाबत आदेश प्राप्त झाले .\nसदरील आदेशानुसार खातेदार वाटणीपत्र लिहुन देणार - श्री. चापा मनीराम राठोड यांची मौजे- राठोड नगर शिवारातील व्यक्तिगत गट क्रमांक 34, 89 मध्ये असलेली लागवडलायक अनुक्रमे क्षेत्र 01 है. 68.50 आर. व 01 है. 08 आर. शेतजमीन असुन त्यापैकी त्यांनी त्यांच्या मुलास आपापसात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली.\nवाटणीपत्र लिहुन घेणार- 1) संतोष चापा राठोड यांना गट क्रमांक 34 मध्ये 00 हे. 84.25 आर.\n2 ) शंकर चापा राठोड यांना गट क्रमांक 34 मध्ये 00 हे. 84.25 आर.\n1 ) संतोष चापा राठोड यांना गट क्रमांक 89 मध्ये 00 हे. 34 आर.\n2 ) संतोष चापा राठोड यांना गट क्रमांक 89 मध्ये 00 हे. 34 आर.\nवरील शेतजमीन विना मोबदला म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटून दिली असुन त्याची नोंद मा. नायब तहसीलदार जालना 1 यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण /वाटणीपत्रक/सिआर- 2026 दि. 09/10/2026 चा आदेश प्राप्त झाल्यानुसार फेरफार नोंद घेण्यात आली ती योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "संजय किसन पालवे"
}
