{
  "village_code": "271800034180200000",
  "village_name": "जालना (नप)",
  "taluka_name": "जालना",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 20449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:06Z",
  "surveys": [
    "284/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार गीतसौरभ सदानंद नाटेकर यांनी या कार्यालयात अर्ज सादर केला की मौजे जालना शहर येथील सर्वे क्रमांक 284/अ मध्‍ये अर्जदार यांची आई नामे विजया डेव्हिड आदमाने यांनी श्रीराम गृहनिर्माण सहकारी संस्‍था मर्या.जालना व इतर 41 सभासद यांनी मिळुन प्रत्‍येकी 0.0139.40 चौमी क्षेत्राचे प्‍लॉट खरेदी दस्‍त क्रमांक 801 दि 26/03/1993 नुसार खरेदी केलेले आहे व ऑनलाईन अभिलेखा मध्‍ये सदर संस्‍थेच्‍या नावाने फेरफार झालेला आहे परंतु इतर सभासदांचे नावे अभिलेखामध्‍ये दर्शविण्‍यात आलेली नाही. अर्जदार यांनी त्‍यांची आई नामे विजया सदानंद नाटेकर यांचे माहेरा कडील नाव विजया डेव्हिड आदमाने यांचा सभासद क्रमांक 07 असुन प्‍लॉटचे क्षेत्र 0.0139.40 चौमी असे आहे. करीता अर्जदार यांनी त्‍यांची आईचे नाव हे सामाईक खात्‍यामधुन विभक्‍त करण्‍यासाठी विनंती केली आहे. करीता अर्जदार यांच्‍या अर्जावरून व अभिलेखाची पडताळणी करून दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात आली जी सादर",
  "talathi": "मोरे भास्कर मधुकर"
}
