{
  "village_code": "271800040226000000",
  "village_name": "नांदखेडा",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 1029,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:50:07Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nअर्जदार गंगुबाई चंद्रभान बोचरे यांनी अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदनी क्र (A-2667758) नुसार जुने नांव - गंगाबाई चंद्रभान बोचरे व नवीन नावं गंगुबाई चंद्रभान बोचरे असे राजपत्रात नाव दुरुस्ती दाखल असुन त्यांनी विनंती केली की, मौजे नांदखेडा, ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 52 मध्ये मालकी अधिकारात त्यांचे नाव गंगाबाई चंद्रभान बोचरे असे असुन या एैवजी गंगुबाई चंद्रभान बोचरे अशी नावदुरुस्तीची नोंद घेन्यात यावी असे विनंतीअन्वये वरील अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र (A-2667758) दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय रवींद्र कुलकर्णी"
}
