{
  "village_code": "271800040226060000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3851,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:13Z",
  "surveys": [
    "452",
    "453"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 228\nआदेश दिनांक : 16/04/2026\nआदेशाने माननीय उपविभागीय अधिकारी जालना तथा उप विभागीय दंडाधिकारी जालना यांचे न्यायालय आदेश संचिका क्रमांक- 2023/आरओआर/सिआर-228 दिनांक- 16/4/2026 चे आदेश व अर्जदार कडूबा राघोजी राघोजी आगळे यांचा दिनांक 24/7/2026 रोजीचे विनंती अर्ज व 100 रु चे स्टंप पेपर क्र 77 AB 185389/4239 दिनांक 24/07/2026 वरील प्रतिज्ञापत्र नुसार मौजे चिखली तालुका बदनापुर जिल्हा जालना येथील गट क्रमांक 452 व 453 मधील मिळकतीचे संदर्भात बदनापूर मंडळ अधिकारी यांचे आदेश दिनांक 24/7/2023 व मंडळ अधिकारी यांनी मंजूर केलेली फेरफार नोंद क्रमांक 3349 व त्या आधारे सर्व मंजूर फेरफार नोंदी रद्दबादल ठरविण्याबाबत चे निकाल वरील आदेश निकालानुसार झालेले असून मौजे चिखली येथील गट क्रमांक 452 मधील फेरफार नोंदी क्रमांक 3377 नुसार आलेली नावे ज्ञानेश्वर परसराम मालुसरे व गणेश ऋषिनाथ जगताप सामाईक क्षेत्र 0.31 हे.आर कमी करून कडूबा राघोजी आगळे 0.15 हे.आर व बाबू विठोबा आगळे 0.16 हे.आर नोंद घेण्यात आली. व गट क्रमांक 453 मधील फेर क्र 3357 नुसार आलेली नावे मोकींदा सुदाम आगळे,सुमनबाई केदारनाथ खरात, राधाबाई उत्तम बनकर, रुखमीणीबाई दामु वाहुळ सामाईक क्षेत्र 0.16 हे.आर कमी करून कडूबा राघोजी आगळे 0.11 हे.आर व बाबू विठोबा आगळे 0.05 हे.आर यांचे नावे नोंद घेऊन पूर्ववत करण्यात आली. सदर नोंद मा.उपविभागीय अधिकारी जालना यांचे वरील आदेशानुसार घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "लहु हाबु पवार"
}
