{
  "village_code": "271800040226060000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:13Z",
  "surveys": [
    "305",
    "419",
    "426"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमिटेड शाखा जालना\nगहाणखत लिहुन देणार : योगेश कारभारी शिंदे रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4410-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305, 419, 426 क्षेत्र 0.2950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश कारभारी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरुपाली योगेश शिंदे (खाता क्रमांक :- 2360) ,",
  "talathi": "लहु हाबु पवार"
}
