{
  "village_code": "271800040226080000",
  "village_name": "तुपेवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 5822,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T20:23:32Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 78 दिनांक 09/10/2026 अन्‍वये लताबाई रावसाहेब राठोड यांची मौजे तुपेवाडी शिवारात गट क्र 121 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 84 आर व 0 हे 02 आर पो.ख शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार सत्यजित रावसाहेब राठोड यांना 1 हे 84 आर व 0 हे 02 पो.ख शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.",
  "talathi": "के टी चौरे"
}
