{
  "village_code": "271800040226120000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:25Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nदस्ताचा प्रकार : अ.पा.क नोंद कमी करणे,\nअर्जदार करण दत्तात्रय जैवाळ यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व पँन कार्ड झेरॉक्स दाखल करुन विनंती केली की, मौजे दाभाडी ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 222 मध्ये चि. करण दत्तात्रय जैवाळ अ पा क वडील नामे श्री. दत्तात्रय मधुकर जैवाळ अशी नोंद झालेली असुन सदर अपाक नोंद कमी करुन करण दत्तात्रय जैवाळ अशी नोंद त्यांनी सज्ञान असल्याचे , आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व पँन कार्ड झेरॉक्स दाखल करुन विनंती केल्याअन्वये व लिहुन दिले आणि दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय रवींद्र कुलकर्णी"
}
