{
  "village_code": "271800040226120000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3720,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:00:49Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - आदेशाने\nमा.रामदास दौंड, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जालना यांचे न्यायालयात संचीका क्रमांक 2025/आरओआर/सीआर-243 प्रकरण दाखल दिनांक – 14/11/2025, निकालाचा दिनांक - 25/08/2025 चे आदेशानुसार मौजे दाभाडी ता.बदनापुर जि.जालना येथील गट क्र.133 मधील फेरफार क्र 3572 अन्वये ऑनलाईन 7/12 वर मालकी अधीकारात 1. दत्तात्रय मधुकर जैवाळ क्षेत्र 02 हे 00 आर व 2. लता दत्तात्रय जैवाळ क्षेत्र 01 हे 77 आर क्षेत्राची नोंद खरेदी दस्ता अन्वये घेण्यात आली असुन सदर फेरफार क्र 3572 हा रद्दबातल ठरविण्यात आला असुन पुर्वीप्रमाणे 7/12 च्या मालकी अधीकारात खातेदार वंदनाबाई भ्र. शाम क्षेत्र 03 हे 77 आर ची नोंद पुर्वी प्रमाणे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय रवींद्र कुलकर्णी"
}
