{
  "village_code": "271800040226180000",
  "village_name": "भाकरवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3301,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:43Z",
  "surveys": [
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 09/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nअर्जदार बाबुलाल मानसिंग डहिंगळ यांनी अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदनी क्र (A-2666278) नुसार जुने नांव – बाबुलाल मानसिंग व नवीन नावं बाबुलाल मानसिंग डहिंगळ असे राजपत्रात नाव दुरुस्ती दाखल असुन त्यांनी विनंती केली की, मौजे भाकरवाडी, ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 488 मध्ये मालकी अधिकारात त्यांचे नाव बाबुलाल मानसिंग असे असुन या एैवजी बाबुलाल मानसिंग डहिंगळ अशी नावदुरुस्तीची नोंद घेन्यात यावी असे विनंतीअन्वये वरील अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र (A-2666278) दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अक्षय रवींद्र कुलकर्णी"
}
