{
  "village_code": "271800040226180000",
  "village_name": "भाकरवाडी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 3311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:43Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार : वसुली अधिकारी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था बँक ली. छत्रपती संभाजीनर.\nलिहून घेणार : नंदकिशोर आंबादास तिडके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : परिशीष्ट 18 कलम 156 नियम 107 (10) नुसार देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था बँक मर्यादित,औरंगाबाद यंचा जप्ती बोजा रु 1,32,859/- कर्जदार नंदकिशोर अंबादास तिडके व जमीनदार 1. बाबासाहेब विश्राम तिडके 2. दिनेश अशोक तिडके यांच्या कडे जप्ती बोजा - 2723\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र देवग‍िरी/जालना/जप्ती/व.अ/TL-337/2025-26 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय रवींद्र कुलकर्णी"
}
