{
  "village_code": "271800040226200000",
  "village_name": "शिरसगांव घाटी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:04:37Z",
  "surveys": [
    "209",
    "215",
    "220"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : संजय पंढरीनाथ शेळके एकुक रा. शिरसगांव घाटी गट नंबर/ सर्वे नंबर 215, 220\nलिहुन घेणार : लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : सजंय पढंरीनाथ शेळके रा. शिरसगांव घाटी गट नंबर/ सर्वे नंबर 209 यांनी लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर. दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 587000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय पंढरीनाथ शेळके एकुक , यांनी लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 587000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली दशरथ शेळके"
}
