{
  "village_code": "271800040226200000",
  "village_name": "शिरसगांव घाटी",
  "taluka_name": "बदनापुर",
  "district_name": "जालना",
  "mut_no": 2370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:09:29Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या कडील आदेश जा.क्र.2026/जमा-1/सिआर-128 दिनांक - 23/10/2026 नुसार विषय – महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे – शिरसगांव घाटी येथील गट क्रं. 262 मध्ये सोहेल जुल्फेखार बागवान असे नांव 7/12 वर असुन वरील आदेशा नुसार सोहेल जुल्फेखार बागवान यांचे नांव दुरुस्ती करुन सोहेल जलफेखार बागवान अशी नांव दुरुस्ती ची नोंद 7/12 च्या मालकी अधीकारात वरील आदेशा अन्वये घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सोनाली दशरथ शेळके"
}
